Sunday , May 3 2026
Breaking News

येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात

Spread the love

बेळगाव : मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. येळ्ळूरच्या पश्चिम भागाला 15 मे पासून पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती. दरवर्षी धुळवाफ पेरणी होत होती. पण यावर्षी जमीन ओली असल्यामुळे पेरणी थोडी उशिरा चालू झाली आहे. बाकी शेतातील अजून बरीचशी कामे पावसामुळे शिल्लक आहेत. तरी जुन संपायच्या आधी 90% पेरणी पूर्ण होईल. येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्लेचे नायब सुभेदार उज्जैन जवळील अपघातात मृत्युमुखी

Spread the love  बेळगाव : समोरून निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *