Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

गरजू वृत्तपत्र विक्रेत्याला ‘वन टच’चा मदतीचा हात

बेळगाव : घरोघरी सर्व प्रकारची वृत्तपत्र आणि दुधाचे वाटप -विक्री मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कोरे गल्ली शहापूर येथील रमेश सरवडे यांची गरज लक्षात घेऊन त्यांना जुना गुड्स शेड रोड येथील वन टच फाउंडेशनतर्फे सुमारे एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल …

Read More »

कारागृहात नवज्योतसिंग सिद्धूंची प्रकृती खालावली; तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

पटियाला : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ३३ वर्षे जुन्या ‘रोड रेज’ प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान सिद्धू यांची तब्येत बिघडली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पटियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे. तुरुंगातील पोळी-भाजी खाण्यास सिद्धू यांनी नकार दिला होता. सिद्धूंकडून विशेष आहाराची मागणी सिद्धूंना गव्हाची ऍलर्जी आहे. …

Read More »

बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

पटना : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच छेडलं. तर दुसऱ्या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार …

Read More »