Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

भवानीनगर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी समाजसेवक मधू कलंत्री ताब्यात

बेळगाव : भवानीनगर येथे झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असणार्‍या शहापूर येथील समाजसेवक मधू कलंत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त हाती आले आहे. समाजसेवेच्या पडद्याआडून खुनाचे कारस्थान करणार्‍या या कुतंत्री व्यवसायिकाची माहिती पोलिस यंत्रणेने अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. मूळचा हलगा …

Read More »

बेळगाव रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्यावे

बेळगाव : बेळगाव शहर रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव देण्यात यावे, रेल्वे स्थानकाबाहेर सिंधूर लक्ष्मण यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक आणि अभिमानी संघाने केली आहे. बुधवारी क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक …

Read More »

प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात : शिवानंद मुडशी

संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग 13 चा सर्वांगिण विकास साधण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे प्रचारात मतदारांचा वाढता पाठिंबा मिळाल्याचे भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते नगरसेवक रोहण नेसरी यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले प्रभाग 13 चे दिवंगत नगरसेवक, आमचे स्नेही संजय …

Read More »