Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राजश्री तुडयेकर डॉक्टरेट पदवीने सन्मानित

बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या असामान्य सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राजश्री राजेश तुडयेकर यांना नवी दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘प्राऊड इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड -2022’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. रफी मार्ग, नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन अल …

Read More »

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; हार्दिक पटेलचा राजीनामा

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. …

Read More »

राजीव गांधींच्या मारेकर्‍याची सुटका होणार; सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे. या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण …

Read More »