Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शाहुवाडी येथे अनैतिक संबंधातून गुप्तांग सुरीने कापून पत्नीकडून पतीची हत्या

सरुड : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन पत्नीने मद्यपी पतीचे जांभा दगडावर डोके आपटून, सुरीने गुप्तांग कापून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी शाहुवाडीतील तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे घडली. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय 52, रा. लोळाणे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृत …

Read More »

राज्यसभेसाठी संभाजी राजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे, शरद पवार यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, …

Read More »

बेळगावात आयटी कंपन्यांना वनजमीन देण्यास विरोध

बेळगाव : बेळगावमधील माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या वंटमुरी कॉलनी, श्रीनगर आणि काकती येथील 745 एकर क्षेत्र वन विभागाला देण्यात आले आहे. हा परिसर आयटी, बीटी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा विचार असून याविरोधात येथील स्थानिकांनी सोमवारी श्रीनगर साई बाबा मंदिरापासून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले. माळमारुती पोलीस …

Read More »