Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत दोन वर्षानंतर शाळा परिसरात किलबिलाट

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी : शाळांमध्ये विविध उपक्रम निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद चालू होत्या. पण या वर्षी संसार कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवार (ता.16) पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू …

Read More »

बेळगावात जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त भव्य जागृती जथा

बेळगाव : जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त बेळगावात सोमवारी भव्य जागृती जथा काढण्यात आला. दरवर्षी 16 मे रोजी जागतिक डेंग्यू निवारण दिन पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे आज सोमवारी बेळगावात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, आरोग्य खाते आदींच्या सहभागाने डेंग्यू निवारण दिन पाळून भव्य जागृती जथा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या …

Read More »

कुंतीनाथ कलमनी यांना प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लीये संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ कलमणी यांना दक्षिण भारत जैन सभेतर्फे प्रतिष्ठेच्या प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 15 मे रोजी सांगली शहर महाराष्ट्र येथे दक्षिण भारत जैन सभेचे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शताब्दी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान …

Read More »