Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

बेळगाव : एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव, अखिल भारतीय प्रगतीशील सामाजिक-सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव तसेच बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत विविध संस्थांना आर्थिक सहाय्य करावे, अशा मागणीचे निवेदन माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांना देण्यात आले. सीमाभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, संस्कृतिक, वृत्तपत्र, वाचनालय, शाळा …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती केली जात असून ग्रामीण पूर्वभागामध्ये बसरीकट्टी, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, सुळेभावी आदी भागात मराठा भाषिक एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर राहता येणार नाही; काँग्रेसचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरू होत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यासाठी काँग्रेसचे सर्व अधिकारी-पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याच शिबिरात मोठे संस्थात्मक बदल घडणार असल्याची माहितीही मिळत आहे. या शिबिरामध्ये एक कुटुंब, एक तिकीट हा नवा नियम लागू होण्याचीही शक्यता …

Read More »