Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन

राजू पोवार : प्रांताधिकार्‍यांच्या चर्चेनंतर निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही अनेक समस्यांची उकल झालेली नाही. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा …

Read More »

मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा कोटा वाढवून द्या

माजी महापौर सरिता पाटील यांची शरद पवार यांच्याकडे मागणी बेळगाव : माजी महापौर सरिता पाटील यांनी आज बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बेळगावसह सीमाभागातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असलेला कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. 95 साली सीमाभागातील लोकांसाठी …

Read More »