Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मराठा बँकेची वाटचाल प्रशंसनीय : खासदार शरद पवार

बेळगाव : दिलेले कर्ज परतफेड न होण्याच्या आजच्या कठीण काळात ग्राहकांचे हित साधत बेळगावची मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे ही प्रशंसनीय बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सुरु झालेल्या बेळगावातील …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात जलजीवन योजनेला प्रारंभ

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुत्नाळ, सिद्धनभावी, हलगीमर्डी, नागेरहाळ, कमकारट्टी आदी गावांमध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सु. अंगडी यांच्या अमृत हस्ते जल जीवन मिशन योजनेला चालना देण्यात आली. याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मोदींचे …

Read More »

आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाजवळ सापडली मानवी कवटी

आजरा : आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर मानवी कवटी सापडली आहे. विजेच्या डांबाच्याखाली असणारी कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या खांबाच्याखाली मानवी कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणार्‍या नागरिकांनी …

Read More »