Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची महाविजेती ठरली शुद्धी कदम

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे …

Read More »

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जागतिक थलसमिया दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स बेळगांव येथे भरविण्यात आले होते. जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला. यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. यलबुर्गी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. रक्तदान शिबिरात जिव्हाळा …

Read More »

बेळगावसह परिसरात “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात जनजागृती

बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने …

Read More »