Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आमदार यत्नाळांच्या ‘त्या’ विधानावर विरोधकांकडून भाजप टार्गेट!

बेळगाव : भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी भाजपाला टार्गेट करण्यात सुरुवात केली असून राजकीय वर्तुळात आता पद मिळविण्यासाठी द्याव्या लागणार्‍या पैशांसंदर्भात उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. यासंदर्भात बेळगावमध्ये सिद्धरामय्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण पाच पैसेही न देता मुख्यमंत्री झालो असा टोला हाणलाय. मुख्यमंत्री होण्यासाठी 2500 …

Read More »

खानापूर तालुक्यातील तलाठी चोटन्नावर, पवार यांना बढतीनिमित्त निरोप

खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांत ग्राम लेखापाल अर्थात तलाठी म्हणून काम पाहिलेल्या एम. पी. चोटन्नावर आणि एस. एन. पवार यांची पदोन्नतीवर अन्यत्र बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला. तलाठी मारुती चोटन्नावर यांची एफडीसी म्हणून बैलहोंगल प्रांताधिकारी कार्यालयात बढतीवर बदली झाली आहे. त्याचप्रमाणे एस. …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली …

Read More »