Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती

निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक मंडळ व प्राचार्यातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली.  यावेळी सिंधुदुर्ग किल्यावरुन आणलेल्या ज्योतीचे स्वागत प्रा. डॉ. अमर चौगुले यांनी केले.  शिक्षक शिक्षिकांनी शिवज्योत घेऊन श्रीनगर परिसरात फेरी काढली. त्यानंतर शाळेचे संस्थापक  डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले …

Read More »

वृक्षारोपण काळाची गरज

रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. …

Read More »

3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी …

Read More »