Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

अखेर राणा दाम्पत्याला दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा …

Read More »

नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …

Read More »

निपाणीत डॉल्बीच्या निनादात शिवजयंती मिरवणूक

आकर्षक किरणांचा झगमगाट : रात्री उशिरापर्यंत मिरवणूक निपाणी (विनायक पाटील) : काठेवाडी घोड्याचा नाच, लेझीमचा ताल, डॉल्बीचा आवाज, लेसर किरण, फिरत्या रंगमंचावरील स्क्रीन, फटाक्यांची आतषबाजी अशा बहुरंगी ढंगात निपाणीत प्रथमच मंगळवारी सायंकाळी शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणारी ही मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी …

Read More »