Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला, बेळगावात शिवमुर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात उद्या सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू होणार आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज रविवारी सायंकाळी शहर उपनगरातील विविध मंडळांच्या वतीने शिवमूर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात सुरू झालेला पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्यांचा गजर,जय भवानी जय शिवाजी जय घोषणेमुळे शहर दुमदुमून गेले. उद्या सोमवारपासून बेळगावच्या …

Read More »

शिव पुतळ्यावर इतिहासात उद्या प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

निपाणी (वार्ता) : मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंतीनिमित्त यंदा इतिहासात प्रथमच सोमवारी (ता.२) सकाळी ९ वाजता शिव पुतळ्यावर माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतीशअण्णा जारकीहोळी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार …

Read More »

मराठा जागृती निर्माण संघ आयोजित स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रतिमेचे पूजन करून किरण जाधव यांनी दिली स्पर्धेला चालना बेळगाव : मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आज रविवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर भवनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि …

Read More »