Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मराठा जागृती निर्माण संघ आयोजित स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रतिमेचे पूजन करून किरण जाधव यांनी दिली स्पर्धेला चालना बेळगाव : मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आज रविवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर भवनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि …

Read More »

बेळगाव-निपाणी-कारवारचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं …

Read More »

बेळगावात सिटूतर्फे कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ फेरी

बेळगाव : कामगारांशिवाय जगाची कल्पना करणे अशक्य आहे. कामगारांच्या घामाची खरी किंमत असू शकत नाही. आज 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. बेळगावात आज कामगार दिनानिमित्त सिटूतर्फे कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली. दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस मे दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार …

Read More »