Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

प्रगतिशील लेखक संघातर्फे पहिले मराठी साहित्य संमेलन उत्साहात

बेळगाव : लेखकाने साहित्याचा कोणताही प्रकार वापरला तरी त्याचा वापर समाजाची नवनिर्मिती आणि फेरमांडणी करण्यासाठी आहे याचे भान लेखकाने बाळगावे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी व्यक्त केले. ते बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन येथील एन. डी. पाटील साहित्य नगरी येथील पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी …

Read More »

संकेश्वरात दिवंगत महनिय व्यक्तींना 163 रक्तदात्यांची रक्तदानाने श्रध्दांजली…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 163 रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन संकेश्वर मेडिकल असोसिएशन, …

Read More »

बेळगावात लघु उद्योग भारती महिला शाखेचे उद्घाटन

बेळगाव : देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या वाढीला मदत करण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी …

Read More »