Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान देणे हे शिक्षकांचे कर्तव्य : कुलगुरू त्यागराज

  विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन बेळगाव : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान देऊन त्यांची उत्तम जडणघडण कशी करावी तसेच शिक्षकाने विद्यार्थी यांच्या नातं इतकं दृढ असावी की विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून शिक्षकाकडे यावेत तरच विद्यार्थ्यांची प्रगती होते असे उद्गगार विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज …

Read More »

संजय सुंठकर यांना “डॉक्टरेट” पदवी बहाल!

  बेळगाव : एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय सुंठकर यांना सामाजिक सेवेबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. अमेरिकन विजडम पीस युनिव्हर्सिटी या संस्थेकडून संजय सुंठकर यांना डॉक्टरेट ( in social service) ही पदवी बहाल करण्यात आली. बेंगळूर येथील क्लॅरेस्टा फॉर्च्युन हॉटेलच्या दरबार हॉलमध्ये …

Read More »

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. …

Read More »