Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

सामुदायिक उपनयन समारंभ 11 मे रोजी

बेळगाव : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक उपनयन समारंभ बुधवार दि. 11 मे 2022 रोजी होणार आहे. चिदंबर नगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या समारंभात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अरविंद कुलकर्णी 9341111357, सुहास कुलकर्णी 9448036915 किंवा अभय जोशी 9845517766 यांना संपर्क साधावा असे आवाहन …

Read More »

समर्थ सोसायटीतर्फे खानापुरात आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या 11 एप्रिल रोजी श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना आय हॉस्पिटल, साई हॉस्पिटल, राजा शिवछत्रपती स्मारक आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात उपस्थित राहून …

Read More »

केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने होत असलेला वापर थांबवा

मा.राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन बेळगाव : देशभरात चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत जी कारवाई होत आहे ती कुठे तरी थांबावी आणि देशाची लोकशाही अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देशाचे महामहिम राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्रीना निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत …

Read More »