Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार

राजू पोवार : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य  राज्य रयत संघटना कोणतेही जात, धर्म, पंत, पक्ष न पाहता, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या समस्यचे  निवारण करण्यासाठी संघटना प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव करून निवेदने …

Read More »

अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा

आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे …

Read More »

चुका सुधारण्यासाठी देवालय : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, …

Read More »