Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कुस्तीपटू अर्जून हलाकुर्ची याची आशियाई स्पर्धेत धडक

बेळगाव : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती निवड चाचणीमध्ये चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे बेळगाव भांदूर गल्ली तालमीचा पैलवान अर्जून हलाकुर्ची याची मंगोलिया येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे गेल्या 24 मार्च रोजी झालेल्या आशियाई कुस्ती निवड प्रक्रियेमध्ये ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात पैलवान …

Read More »

सकल मराठा समाजाच्यावतीने नेताजी जाधव यांचा सत्कार

बेळगाव : माजी नगरसेवक व मराठा समाजातील ज्येष्ठ नेते श्री. नेताजी जाधव यांचे सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, अक्षय साळवी व इतर मराठा …

Read More »

लोकांना कायद्याची माहिती असायला हवी : न्यायाधीश बी. एस. पोळ

              संकेश्वर (प्रतिनिधी) : लोकांना कायद्याची माहिती असायला हवी असल्याचे संकेश्वर सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. पोळ यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री साईभवन येथे आयोजित कायदा माहिती आणि मदत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका …

Read More »