Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राज्य रयत संघटनेशी चर्चा

e शेतकर्‍यांच्या प्रश्नी सभागृहात आवाज उठविण्याची ग्वाही निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दलाचे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज बेंगळुरू येथे राज्य रयत संघटनेशी चर्चा करून शेतकर्‍यांना राज्यात प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. भेडसाविणार्‍या यावेळी कुमारस्वामी यांनी राज्यातील रयतांच्या समस्या सोडविण्यासाठी …

Read More »

प्रवासी-बस चालकामध्ये वाद अन् सगळ्यांचाच खोळंबा!

बेळगाव : प्रवाशांशी सरकारी बसचालकाचा वाद झाल्यानंतर चालकाने भर महामार्गावर बस थांबवून प्रवाशांशी पुन्हा वाद घालून खोळंबा केल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडुसकोप्पजवळ घडली. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसचालकाने प्रवाशांशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्पजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस अडवून ठेवल्याची घटना घडली. ही बस बेळगावहून हुबळीला जात होती. त्यावेळी …

Read More »

कमिशन प्रकरणी मंत्री ईश्वरप्पा यांचे स्पष्टीकरण

बेंगळुरू : आपल्याविरोधात संतोष पाटील नामक व्यक्तीने दिल्लीत तक्रार केली आहे. मी कमिशन मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून या तक्रारीनुसार केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या कार्यालयातून आमच्या कार्यालयात पत्र आले असून यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. यानुसार अतिरिक्त मुख्यसचिव अतिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री …

Read More »