Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

“संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित सुगम संगीत कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : भारतीय कला व संस्कृती याकरिता समर्पित “संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांच्या स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आयएम्ईआर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध भाव-भक्तिगीते व देशभक्तीगीते गाऊन त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वरा व श्रीशा मोरे यांच्या गीतांनी श्रोत्यांची …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन

  बेळगाव (प्रतिनिधी): मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै. मा. नाथाजीराव हलगेकर यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि. २२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, नेत्रदर्शन …

Read More »

जांबोटी रोड किणयेजवळ भाजीच्या कॅन्टरची ट्रकला धडक; एक ठार, एक जखमी

  बेळगाव : भाजीची वाहतूक करणाऱ्या कॅन्टरने थांबलेल्या ट्रकला ठोकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान जांबोटी रोडवरील किणयेजवळ घडली. मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय ४०) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून चालक शुभम चौगुले रा. दोघेही बिजगर्णी हा किरकोळ जखमी झाला …

Read More »