Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात आज कडेकोट-कडेलोट नाटक..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे शनिवार दि. १९ मार्च २०२२ रोजी टायनी टेल्स निर्मित कडेलोट.. कडेकोट नाटक सादर केले जाणार आहे. इटालियन फ्रॅका रामे या लेखिकेने ७० च्या दशकात लिहिलेले हे नाटक अमोल पाटील यांनी अनुवादित केले आहे. दिग्दर्शक कल्पेश समेळ यांचे असून नेपथ्य मयुरेश माळवदे यांचे आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांनी मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे : महादेव चौगुले

बेळगाव : आपल्या जीवनात मोठे होण्यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने कष्ट व मेहनत घेतली पाहिजे तरच माणूस आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष व उद्योजक महादेव चौगुले यांनी तारांगण मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात …

Read More »

रस्त्याअभावी अडकूरमध्ये १०० टन ऊस शेतात पडून, कोणी रस्ता देता का रस्ता?

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांचा जवळपास १०० टन ऊस रत्त्याअभावी बुधवार दि. १६ पासून वाळत असलेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास या ऊस मध्येच आत्मदहन करण्याचा विचार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुरु असून प्रांताधिकारी आणि …

Read More »