Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आदर्शनगर महिला मंडळाचा महिला दिन साजरा

बेळगाव : आदर्श नगर येथे नुकताच महिला दिन गंगा नारायण हॉलमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. वैशाली देशपांडे व मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहा जोशी तसेच कार्यकारी अध्यक्ष सौ. गीता गुरव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी व समारंभाचे अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मुख्य अतिथी डॉ. …

Read More »

नरसिंगपूरनजिक इनोव्हाची पाठीमागून कंटेनरला धडक; आई-मुलगी जागीच ठार

डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या …

Read More »

मंत्री उमेश कत्ती यांना दिर्घायुष्य लाभो : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री …

Read More »