Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. नरेंद्रसिंह यांचे रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चिटणीसपद भूषविणारे दक्षिण रायगड जिल्ह्यातील नामांकित व्यक्तिमत्व डॉ. नरेंद्र सिंह यांची दुसऱ्यांदा चिटणीसपदी नुकतीच निवड झाली आहे. डॉ. सिंह हे काँग्रेस पक्षातील जुने जाणते नेते आहेत तसेच त्यांनी दक्षिण रायगड येथे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. …

Read More »

सिद्धार्थ बोर्डिंग येथील घरबांधणी कामाचा डॉ. गणपत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

बेळगाव : येथील सिद्धार्थ बोर्डिंग मधील घरे पावसामुळे मोडकळीस आली होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन जीवन संघर्ष फाउंडेशनच्या वतीने येथील कुटुंबाला घर बांधून देण्याकरिता डॉक्टर गणपत पाटील यांनी मदत देऊ केली आहे. त्याकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आणि कॉलमभरणी कार्यक्रम आज डॉ. गणपत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. येथील चंद्रकांत हिरेमठ यांचे …

Read More »

‘कागदपत्रे आपल्या दारात’ खानापूर महसूल खात्याचा उपक्रम

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सातबारा उतारा, उत्पन दाखला, जाती दाखला आदी कागदपत्रासाठी खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तहसील कार्यालयात तिकीटाला पैसे खर्च करून तसेच वेळ खर्च करून कागदाची जमवाजमव करताना त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता कर्नाटक सरकारने खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क महसूल खात्याचे …

Read More »