Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्रातील ‘त्या’ दाम्पत्याला मदत

बेळगाव : महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी रहात असलेले दाम्पत्य येथील बेळगाव शहरातील भेंडी बाजारमध्ये आढळले. यावेळी विजय निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी मानसी निंबाळकर यांनी या दोघांची विचारपूस केली आणि त्यांना मदत मिळावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर आणि अवधूत तुडयेकर यांना याबाबत माहिती दिली. …

Read More »

जमिनीची कागदपत्रे थेट शेतकऱ्यांच्या घरात

पालकमंत्र्यांच्या हस्ते धामणे गावात योजनेला प्रारंभ बेळगाव : देशात प्रथमच कर्नाटकात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते शेतकऱ्यांच्या घरात थेट कागदपत्रे देण्याच्या अभिनव योजनेला सुरुवात करण्यात आली असून या योजने अंतर्गत बेळगावमधील धामणे या गावात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते चालना देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या …

Read More »

श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ

बेळगाव : श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाले. श्री मंगाई देवी युवक मंडळाने फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचा स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेवक अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, समाजसेविका …

Read More »