Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस; वीटांचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळा त्यातच वाढती उष्णता दुपारच्या वेळी रकरकते उन्ह यामुळे जीव कासावीस होतो. अशातच गुरूवारी सकाळपासून हवेत वाढती उष्णता होऊन दुपारपासुन आकाशात ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी खानापूर शहरासह तालुक्यातील गर्लगुंजी, इदलहोंड, गणेबैल आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी कणकुंबी भागात दुपारी अडीच्या सुमारास अर्धातास अवकाळी …

Read More »

शरीरसौष्ठव स्पर्धेत सदानंद बडवाण्णाचे यांना कांस्यपदक

बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे मास्टर्स शरीरसौष्ठवपंटू सदानंद बडवाण्णाचे यांनी राज्यस्तरीय मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उडपी येथे नुकत्याच कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 60 वर्षावरील मास्टर्स गटात सदानंद बडवाण्णाचे यांनी कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली …

Read More »

तिसरे रेल्वे गेट तीन दिवसासाठी बंद

बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरे रेल्वे गेट आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे. रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च …

Read More »