Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता

निपाणी (वार्ता): येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर गुरुवारी (ता.३) रथोत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निघालेला हा उत्सव पाहण्यासाठी निपाणी शहर परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.६) दुपारी महाप्रसाद वाटपाने महाशिवरात्री सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी राजू ननदीमठ …

Read More »

महिलांचा चौथा कमरा असायला हवा : माधुरी शानभाग

संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी स्वतः घ्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतःच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना चौथ्या कमऱ्याची आवश्यकता असल्याचे बेळगांवच्या प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग यांनी सांगितले. त्या संकेश्वर श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे आयोजित स्वयंसिद्धा समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समारंभाच्या प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात ट्रक-ट्रेलरचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या पाटील मळ्याजवळ मालवाहू ट्रक व ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. ही घटना रविवार तारीख 6 रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली. अपघातामध्ये ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणीकडून कागल येथील छत्रपती शाहू कारखान्यास ऊस वाहतूक …

Read More »