Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  शाहू साखर कारखाना कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे

ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या  प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोगनोळी : ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू साखर कारखाना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. सीमाभागातील कोगनोळी सेंटरकडील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे शाहू साखर कारखान्यामार्फत मंजूनाथ …

Read More »

जायंट्स ग्रुप परिवारच्यावतीने महिला दिन पुरस्कार जाहीर

बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ परिवार यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही विविध क्षेत्रातील गुणी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची जायंट्स परिवार महिला दिन पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता …

Read More »

कला महर्षी के. बी. कुलकर्णी स्मृतीदिन बुधवारी

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार कला महर्षी कै. के. बी. कुलकर्णी यांचा स्मृतीदिन कार्यक्रम यावर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी 9 मार्च 2022 रोजी या बेळगावच्या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अशा थोर सुपुत्राचा स्मृतिदिन करण्यात येणार आहे. बेळगाव टिळकवाडी येथील वरेरकर …

Read More »