Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळीजवळ अपघातात ट्रक-ट्रेलरचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या पाटील मळ्याजवळ मालवाहू ट्रक व ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. ही घटना रविवार तारीख 6 रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली. अपघातामध्ये ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणीकडून कागल येथील छत्रपती शाहू कारखान्यास ऊस वाहतूक …

Read More »

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  शाहू साखर कारखाना कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे

ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या  प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोगनोळी : ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू साखर कारखाना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. सीमाभागातील कोगनोळी सेंटरकडील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे शाहू साखर कारखान्यामार्फत मंजूनाथ …

Read More »

जायंट्स ग्रुप परिवारच्यावतीने महिला दिन पुरस्कार जाहीर

बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ परिवार यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही विविध क्षेत्रातील गुणी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची जायंट्स परिवार महिला दिन पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता …

Read More »