Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

माजी विद्यार्थ्यांतर्फे गुरुवंदना व स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : मराठा मंडळ हायस्कूल, चव्हाट गल्ली या शाळेमधून 1983 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम आणि स्नेहमिलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील हेरिटेज किचन सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा वैदिक पद्धतीने सत्कार करत आशीर्वाद घेतले. याप्रसंगी गुरुजन सर्वश्री …

Read More »

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांची ईडी कोठडी ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मलिक यांची आज ईडी कोठडी संपल्याने न्यायाधीश राहुल रोकडे …

Read More »

कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बेळगाव येथील वृत्तपत्रांना सदिच्छा भेट

बेळगाव : महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक ३ मार्च रोजी बेळगावमधील विविध वृत्तपत्र संपादक, चालक आणि मालकांची सदिच्छा भेट घेतली. आज बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट, माहिती सहायक एकनाथ पोवार, सचिन वाघ, …

Read More »