Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा येथे 50 बुस्टर किटचे वितरण

सौंदलगा : सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नातून कर्नाटक शासनाच्या कामगार कल्याण मंडळ बंगळूर या विभागाकडून मिळालेल्या 50 बुस्टर किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येथील लाल बावटा बांधकाम कामगारांना बुस्टर किटचे वितरण …

Read More »

सौंदलगा केंद्रशाळेत चौथे एकदिवशीय शिबीर उत्साहात संपन्न

सौंदलगा : येथील सरकारी मराठी शाळेत चौथी शाळा अभिवृध्दी देखभाल समितीचे एकदिवशीय शिबीर खेळीमेळीत पार पडले. प्रारंभी रोपाला पाणी देऊन कार्यशाळेचे प्रशिक्षणार्थीनी उद्घाटन केले. स्वागत आणि प्रस्तावना संपन्नमुल अधिकारी कटगेरी यांनी केली. यावेळी लॉर्ड बॅडेण पॉवेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी लॉर्ड पॉवेल यांचा …

Read More »

चोराने बाईक सोडून पळ काढला…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात काल सोमवार दि. २१ रोजी चोराने बाईक सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयीची समजलेली माहिती अशी, श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभाला उपस्थित राहिलेले शंकरलिंग सौहार्द सहकारी संस्थेचे सेक्रेटरी श्रीकांत गायकवाड यांची होंडा ॲक्टीवा मोटारसायकल चोरांनी कांही अंतरापर्यंत घेऊन जाऊन दुचाकी सोडून पळ काढला आहे. संकेश्वरात …

Read More »