Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

स्वामीजी तुम्ही आरोग्यसंपन्न व्हा : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : विजापूर ज्ञानयोगाश्रमचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी अनारोग्यमुळे कणेरी मठात उपचारार्थ दाखल झाले आहेत. आज राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी कणेरी मठाला धावती भेट देऊन श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या आरोग्याची विचारपूस करुन श्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंत्रीमहोदयांनी श्रींच्या आरोग्याची माहिती घेऊन स्वामीजी तुम्ही लवकर …

Read More »

वीरशैव महासभा हुक्केरी युवा घटक उपाध्यक्षपदी रोहन नेसरी, सचिवपदी बबलू मुडशी

संकेश्वर (प्रतिनिधी) : अखिल भारत वीरशैव महासभा हुक्केरी तालुका युवा घटक उपाध्यक्षपदी नगरसेवक अमृतराज उर्फ रोहन एस. नेसरी, कार्यदर्शी (सचिव) म्हणून युवानेते शंकर ऊर्फ बबलू एस. मुडशी यांची निवड करण्यात आली आहे. विजेयेंद्र येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव जिल्हा अध्यक्ष चेतन अंगडी यांनी अखिल भारत वीरशैव महासभेचा विस्तार आता तालुका पातळीवर …

Read More »

शिवजयंतीनिमित्त निपाणी भगवामय

विविध मंडळातर्फे जयंती : सामाजिक उपक्रमांवर भर निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा विविध सामाजिक व समाजउपयोगी आयोजन कार्यक्रमाचे करण्यात आले होते. निपाणीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारी (ता. १९) सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. तालुकास्तरावरही शिवजयंतीनिमित्त उत्साह पाहावयास मिळाला. यानिमित्त संपूर्ण शहरात भगवेमय वातावरण निर्माण …

Read More »