Tuesday , July 21 2026
Breaking News

स्वामीजी तुम्ही आरोग्यसंपन्न व्हा : मंत्री उमेश कत्ती

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : विजापूर ज्ञानयोगाश्रमचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी अनारोग्यमुळे कणेरी मठात उपचारार्थ दाखल झाले आहेत. आज राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी कणेरी मठाला धावती भेट देऊन श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या आरोग्याची विचारपूस करुन श्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंत्रीमहोदयांनी श्रींच्या आरोग्याची माहिती घेऊन स्वामीजी तुम्ही लवकर आरोग्यसंपन्न व्हा, असे सांगत श्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी कणेरी मठाचे श्री काडसिध्देश्वर महास्वामीजींचा आशीर्वाद मंत्रीमहोदयांनी घेतला.

About Belgaum Varta

Check Also

मोदगे येथे सर्पमित्राने दिले सापाचा जीवदान

Spread the love  दड्डी : मोदगे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ घबराटीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *