Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

माध्यमिक विद्यालय कर्ले येथे पालक मेळावा संपन्न

बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय कर्ले ता. बेळगाव येथे दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पालक, शिक्षक, विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किणये ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक रावजी पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी …

Read More »

मसूर, वाटाणा जमीनदोस्त : शेतकरी संकटात

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून मसूर आणि वाटाणा ही पिकं खराब हवामानाने मोठ्या प्रमाणात कोमेजून जमीदोस्त झाला असल्यामुळे शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. गेल्या चार दिवसापासूनच्या ढगाळ वातावरणामुळे हवेत उष्णता निर्माण होऊन पिकांना पोषक वातावरण नसल्याने मर रोगाने शिल्लक असलेली पीकेही आता किडिच्या मोठ्या प्रादुर्भावाने जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकर्‍यांकडून …

Read More »

हिजाबवरून पुन्हा तणाव; कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

बेळगाव : बेळगावमध्ये आजपासून शाळा कॉलेजेस सुरू झाले असून हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजने प्रवेश नाकारल्यामुळे कॉलेज परिसरात वादंग निर्माण झाल्याची घटना आर. एल. एस. कॉलेजमध्ये घडली. यापूर्वी शहरातील सरदार्स माध्यमिक शाळेमध्ये हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. मात्र या ठिकाणी पोलिसांनी …

Read More »