Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरात घ्यावे यासाठी राज्यपाल यांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन घेता येणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

बूडा चेअरमन संजय बेळगावकर यांचा साधना क्रीडा केंद्रातर्फे सत्कार

बेळगाव : साधना क्रीडा केंद्र बेळगाव यांच्या वतीने क्रीडा केंद्राचे सदस्य आणि खो-खो खेळाडू तसेच बूडा चेअरमन श्रीमान संजय बेळगावकर यांचा सत्कार साधना क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सतीश बाचीकर, अजित भोसले, उमेश पाटील, वैजनाथ चौगुले, शांताराम कडोलकर, पी. ओ. धामणेकर, …

Read More »

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण : खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई : राज्य सरकारकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मराठा समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची तलवार उपसली आहे. राज्य सरकारने मागण्या तडीस न्याव्यात म्हणून २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात एकट्यानेच बेमुदत उपोषण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाने आंदोलनाच्या ठिकाणी …

Read More »