Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हिजाब’ वर सरकारला उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा

कॉलेज आवारात तणावपूर्ण शांतता, राजकीय वादंग सुरूच बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी ‘हिजाब’ वादावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच या प्रकरणावर सरकार निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शाळा महाविद्यालयाना सुट्टी दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप चालूच …

Read More »

शेतकर्‍यांची बिले त्वरीत न दिल्यास खानापूर युवा समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकर्‍यांची ऊसाची बिले 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्तता केली आहे, त्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यांची बिले स्थगित ठेवण्यात आली आहेत त्यामुळे ती बिले लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी युवा …

Read More »

रुग्णांना फळ वाटपाने पाटील केअर हॉस्पिटलचा वर्धापनदिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्लीतील डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पाटील केअर हॉस्पिटलचा पहिला वर्धापनदिन रुग्णांना फळ वाटप करुन साजरा केला. कोरोनाच्या संकट काळात डॉ. चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना धैर्यने सामोरे जाण्यास प्रवृत केलेले कार्य स्तुत्य ठरले आहे. संकेश्वरात अल्पावधीत उत्तम रुग्णसेवेने ते लोकांच्या परिचयाचे बनले आहेत. डॉ. …

Read More »