Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी

बेंगलोर : उद्यापासून म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद असल्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी देण्याचा आदेश आणि बजाविला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

Read More »

थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …

Read More »

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

संगोळी रायण्णा मिलिटरी स्कूलच्या मंजुरीचे निवेदन नवी दिल्ली : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संगोळी येथे १८९ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत असलेली शाळा मिलिटरी स्कूलला परवानगी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

Read More »