Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीरपणे बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

मंत्रिपदासाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने विनाविलंब मंत्रिमंडळ विस्तार व पुनर्रचना करण्याच्या मागणीने जोर घेतला आहे. बोम्मई यांनी पत्रकारांना …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Read More »

काम करणाऱ्यांना कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल : आमदार राजेश पाटील

१ कोटी १० लाखांच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे. आमदार हा एखाद्या गटाचा, गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे. निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल, असे विचार …

Read More »