Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचे सहर्ष स्वागत..

संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे संकेश्वर मार्गे गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमाला जाताना संकेश्वरात दलित बांधवांनी त्यांची भेट घेऊन सहर्ष स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी, ॲड. विक्रम कर्निंग, पिंटू सुर्यवंशी, बाबू भूसगोळ, सोमेश जिवण्णावर, …

Read More »

न्या. गौड यांच्या विरोधात बेळगावात निदर्शने

बेळगाव : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगणारे रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ बेळगावात आज विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या अनिश्चित वर्तनाचे पडसाद कर्नाटकात उमटतच आहेत. बेळगावात आज दुसऱ्या दिवशीही न्या. गौड यांच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. …

Read More »

गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर गृहनिर्माणच्या कामाचा शुभारंभ

बेळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत या कामाचा शुभारंभ आज आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरे बांधून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके …

Read More »