Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीकडून कचरापेटीचे वाटप

बेळगाव (वार्ता) : कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतकडून गावातील नागरिकांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत चालू असलेल्या कचरा निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक घरात एक कचरा पेटी (डस्टबिन) देण्यात आली. याची सुरूवात वार्ड क्रमांक 1 मधून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील, राकेश धामणेकर, वैजनाथ बेन्नाळकर व सदस्या मधु पाटील यांच्या हस्ते …

Read More »

डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या चरित्राचे सोमवारी प्रकाशन

बेळगाव : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि तत्त्वचिंतक डॉ. जे. पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित चरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिवबसव नगर येथील श्री सिद्धराम इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेननस्मिथ …

Read More »

एसीबीच्या कारवाईत मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह हस्तक ताब्यात

बेळगाव : मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यासाठी ५ टक्के लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईक हस्तकास भ्रष्टाचार निर्मूलन टास्क फोर्सने (एसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुजराई विभागाचा दशरथ नकुल जाधव आणि त्याच्या नातेवाईकाचा समावेश आहे. रामदुर्गा येथील यकलम्मा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुजराय विभागाने 4 लाख रुपये …

Read More »