Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर शिक्षक सोसायटीच्या संचालक सभासदाचे निलंबन नियमाला धरून

खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. खानापूरचे सभासद वाय. एम. पाटील व नंदू कुंभार यांचे यांचे सभासदत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सोसायटीच्या नियमाला धरून आहे. त्यामुळे सोसायटीची बदनामी करणाऱ्या कोणत्याही सभासदाची हयगय केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन सोसायटीच्या अध्यक्षाना सादर करण्यात …

Read More »

संसदेत निश्चित आवाज उठवू : खा. श्रीकांत शिंदे

बेळगाव : सध्या नवी दिल्लीत असलेल्या बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळांने आज गुरुवारी सकाळी मुंबई महाराष्ट्रातील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल लोकसभेत आवाज ठेवण्याची विनंती केली. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील संसदेत निश्चितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. …

Read More »

झील इलेक्ट्रिकल दुचाकीचा विक्री शुभारंभ ‘यश ॲटो’ मध्ये संपन्न

पर्यावरप्रेमी ई-बाइक ग्राहकांना आकर्षण बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव कॉलेज रोड येथील यश ई – स्कूटर्स शोरूममध्ये ॲम्पिअर बाय ग्रीव्हज् कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विक्री शुभारंभ नुकताच पार पडला. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रथम ग्राहक अभिनंदन कोकितकर यांना दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी …

Read More »