Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मद्रास रेजिमेंटच्या बाईक रॅलीचे बेळगावात शानदार स्वागत

बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि मद्रास रेजिमेंटच्या 263व्या स्थापना दिनानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे आज बेळगावात आगमन झाले.17 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल मंजींदर सिंग यांच्याहस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्व मेजर हरीश बोरा करत आहेत. या रॅलीचे शनिवारी बेळगावात …

Read More »

हलशीवाडी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा उत्साहात

बेळगाव : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या …

Read More »

सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ‘गडीतिलक’ पुरस्कार डॉ. सर्जू काटकर यांना जाहीर

बेळगाव : बेळगावातील बी. ए. सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 2019चा ‘गडीतिलक‘ पुरस्कार नागनूर रुद्राक्षी मठाच्या वचन अध्ययन केंद्र आणि 2020चा पुरस्कार ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांना जाहीर झाला आहे. बेळगावातील कन्नड साहित्य भवनात 12 डिसेंबरला होणार्‍या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण मराठे …

Read More »