Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर लवकरच होणार

निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान …

Read More »

शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच

राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे …

Read More »

खानापूर बंद 100 टक्के यशस्वी : मोर्चाने निवेदन

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला ‘खानापूर बंद’ 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरवून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण सुरू केले …

Read More »