Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य

मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी : ऊस वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना मार्गदर्शन निपाणी : वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, विशेष करून ऊस गळीत हंगाम काळात ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व …

Read More »

‘अरिहंत’ने शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले : संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील

अरिहंत दूध संघाकडून 5.2 लाख बोनस वाटप निपाणी : ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था देण्या बरोबरच दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. या दूध संघामार्फत गेल्या 15 वर्षापासून दूध उत्पादकांना खास दिवाळी निमित्त बोनस …

Read More »

खेलरत्न पुरस्काराची घोषणा; नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंना मिळणार पुरस्कार

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणार्‍या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं …

Read More »