Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पाठ्यपुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा

खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …

Read More »

कृषी मंत्र्यांच्या दौरा केवळ राजकीयच!

चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी : अतिवृष्टी महापूर आणि कोरोना काळात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी तालुक्याचा दौरा करून एक दिवस शेतकर्‍यासाठी हा उपक्रम राबविला. पण या दौर्‍यामध्ये त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्‍या पर्यंत …

Read More »

एकरकमी एफआरपीवरून आंदोलनाची चिन्हे!

सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्‍यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत …

Read More »