Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दसरा, नवरात्रोत्सवासाठी अतिरीक्त बससेवा

बेळगाव : नवरात्रोत्सव आणि दसर्‍या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये-जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळास मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन …

Read More »

कणकुंबी माऊली देवस्थानवरील मालकी कब्जा उधळून लावा; ग्रामस्थांचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकापासून सर्वात जुने व प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात. याचे महत्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे. लाखोभक्त दर्शनासाठी ये-जा करतात. हे देवस्थान 1951साली ट्रस्टी …

Read More »

अलबादेवी येथे शिवार फेरी अंतर्गत कार्यक्रम संपन्न…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ई-पीक पाहणी, शिवार फेरीअंतर्गत कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अलबादेवी येथे कार्यक्रम संपन्न झाला. शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजनेंचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे मत कृषी सहायक अधिकारी अनिल …

Read More »