Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथील रयत संघटनेच्या शेतकर्‍यांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

पोलिसांची मध्यस्ती : अधिकारी शेतकरी यांच्यात होणार बैठक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्याचबरोबर कोगनोळी येथील फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलामध्ये येथील शेतकर्‍यांची सुपीक जमीन जाणार आहे. येथील शेतकर्‍यांनी येथील उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शवला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी …

Read More »

कोगनोळी येथे बुधवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कोगनोळी : येथील प्रजावाणी फाऊंडेशनचे संस्थापक स्वर्गीय नारायण कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावाणी फाऊंडेशन व सिद्धगिरी चारिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन धनगर समाज भवन येथे बुधवार तारीख 22 रोजी सकाळी दहा वाजता केले असल्याची माहिती प्रजावाणी फाऊंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर व सचिन परीट यांनी दिली. …

Read More »

सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकर्‍यांची निराशा

निपाणी : शहर आणि ग्रामीण परिसरातील सोयाबीन पिकाला विक्रम दर मिळत असलेल्या शेतकरी वर्गाला एका रात्रीत व्यापारी वर्गाने झटका दिला. प्रति किलो 85 रूपयांपर्यत असणारा दर 50 रूपये किलोवर आल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी व्यक्त होत आहे. एका रात्रीत तब्बल 28 ते 30 रूपये …

Read More »