Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. 100 मी. आणि 400 मीटर दौड, तसेच रिले, कबड्डी- खोखो, आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली त्यांना शालेय शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धांच्या …

Read More »

जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात मंगळवारी विज्ञान प्रदर्शनासह प्रश्नमंजुषा स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मंगळवारी (२ डिसेंबर) ‘अद्वितीयम’ राज्यस्तरीय सर्जनशील स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी दिली. प्राचार्य हुरळी म्हणाले, कार्यक्रमासाठी १ लाख …

Read More »

….अन लेकरांसाठी धावला कानडा विठ्ठल!

  बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती …

Read More »