Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी

लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, …

Read More »

श्रीराम सेनेतर्फे राबविण्यात आले डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर

बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्यावतीने व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहयोगाने आज आनंद नगर, वडगाव येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री शिव मंदिर विश्वस्त मंडळ, आनंद नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा परिसरातील जवळपास एक हजार लोकांनी लाभ घेतला. संघटनेचे …

Read More »

जळगे शिवारात नागसर्पला जीवदान

खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. प्राणीमात्रांनाही याचा त्रास माणसाप्रमाणे झाला. याची प्रचिती नुकतीच आली. जळगे (ता. खानापूर) नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातुन वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून …

Read More »